Share

मुहूर्त ठरला, राज्यसेवा परीक्षांच्या तारखा जाहीर

Published On: 

मुंबई: कोरोनामुळे वेळोवेळी पुढे ढकलण्यात आलेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या विविध परिक्षांचे सुधारित वेळापत्रक आता आयोगाच्या संकेतस्थळावर देण्यात आलेलं आहे. आता परिक्षेचा मुहूर्त ठरला असून विद्यार्थीही परिक्षा देण्यास उत्सुक आहेत. महाराष्ट्रात सहा महिन्यांंपासून लॉकडानऊ असल्याने विद्यार्थ्यांना परिक्षा कशी देता येईल याबद्दल चर्चा सुरू होती.

राम कदम म्हणजे भाजपचे ‘झांसे के राजा’…

यातून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने वेगवेगळे पर्यायही सुचवले होते. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे परीक्षा घेणं शक्य नव्हतं,अशी भूमिका राज्य सरकारने वेळोवेळी घेतली. पण आता या परिक्षांचे सुधारित वेळापत्रक आल्याने विद्यार्थांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे, आणि यावेळी तरी नक्की परीक्षा होतील या आशेने ते अभ्यास करत आहेत.

तुकाराम मुंडेंची कोरोनावर मत

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!