Share

बेरोजगारांसाठी खुशखबर; राज्य सरकारकडूनही १० लाख नोकऱ्या होणार उपलब्ध

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मोठी घोषणा केली आहे. यामध्ये बेरोजगारांसाठी पुढच्या ५ वर्षात १० लाख नोकऱ्या उपलब्ध करून देणार आहेत. त्यामुळे बेरोजगार तरुणांसाठी रोजगार उपलब्ध होणार आहे.

राज्य सरकारकडून चिफ मिनिस्टर एम्पलाँयमेंट जनरेशन प्रोग्राम म्हणजेच मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना असं या योजनेचं नाव आहे. या योजनेच्या माध्यमातून पुढच्या ५ वर्षात तब्बल १० लाख नोकऱ्या निर्माण केल्या जाणार आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळात या योजनेमुळे बेरोजगारीच्या प्रमाणात घात होणार आहे.

 

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेअंतर्गत १० हजार अति छोट्या, लहान आणि मध्यम आकाराच्या इंडस्ट्रियल युनिटला प्रत्येकी १५ लाख रुपये दिले जाणार आहेत. त्याबदल्यात दर वर्षी या उद्योगांकडून २ लाख नोकऱ्या दिल्या जाणार आहेत. अशा प्रकारे राज्य सरकार नोकऱ्या उपलब्ध करणार आहे.

दरम्यान, यासाठीची भांडवली गुंतवणूक ५० लाख रुपये इतकी आहे. राज्य यासाठी ३५ टक्के मदत करेल आणि उद्योगपतींकडून १० टक्के मदत घेतली जाईल. उरलेलं भांडवल बँकेकडून कर्जानं घेतलं जाणार आहे.

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!