Share

सोशल मीडियावर अश्लीलता पसरवल्यामुळे मिलिंद सोमणच्या अडचणीत आणखी वाढ

Published On: 

मुंबई : नुकतेच मॉडेल आणि अभिनेता मिलिंद सोमण याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा चालू होती. मिलिंद सोमणने त्याच्या वाढदिवशी एक फोटो शेअर केला होता. त्या फोटोमध्ये तो गोवा बीच वरती विवस्त्र पाळताना दिसत होता. मिलिंदचा हा फोटो साध्य सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

दरम्यान मिलिंद विरोधात दक्षिण गोवा जिल्हा पोलिसांनी शुक्रवारी सोशल मीडियावर अश्लिलतेसाठी, अश्मनला प्रोत्साहन देण्यासाठी गुन्हा दाखल केला आहे. गोवा सुरक्षा मंच नावाच्या एका संस्थेने समुद्रकिनार्‍यावर विवस्त्र धावणे आणि त्यानंतर सोशल मीडियावर ती छायाचित्रे फिरवल्याबद्दल तक्रार केली होती.

मिलिंद सोमणच्या सोशल मिडिया पोस्टसाठी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तेथे तो बीचवर विवस्त्र  पाळताना दिसत आहे. त्याच्यावर आयपीसी कलम (२४ (अश्लील कृत्ये आणि गाणी) आणि (67 (इलेक्ट्रॉनिक स्वरूपात अश्लील साहित्य प्रकाशित / संप्रेषणासाठी शिक्षा) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काही दिवसांपूर्वी मिलिंदच्या आधी मॉडेल पूनम पांडे आणि तिचा नवरा सॅम बॉम्बे यांना गोव्यातील एका सरकारी मालमत्तेवर अश्लील व्हिडिओ शूट करण्याच्या आरोपाखाली अटक केले गेले होते. व जामीन दिल्यानंतर काही दिवसांनी मिलिंद विरोधात हि तक्रार दाखल करण्यात आली आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!