Share

शिवेंद्रसिंहराजें आणि मुख्यमंत्र्यांची भेट; राष्ट्रवादी अस्वस्थ

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : जयवंतराव भोसले कृषी महाविद्यालय शिवनगर ता. कराड येथे शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या अनावरण प्रसंगी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आले असता, सातारचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी मुख्यमंत्र्यांची हेलीपॅडजवळ भेट घेतली. आणि विविध प्रश्नावर चर्चा केली. यावेळी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत उपस्थित होते. बुके देऊन शिवेंद्रसिंहराजें यांनी मुख्यमंत्र्यांचे स्वागत केले. या सर्व घडामोडींमुळे राष्ट्रवादीत अस्वस्थता निर्माण झाली आहे.

आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी मेडिकल कॉलेज मधील पदनिर्मिती, नवीन कंपनी आणून रोजगार निर्मिती करावी यासाठी त्यांनी निवेदन दिले. त्याचबरोबर सातारा शहर हद्द वाढीबाबतही त्यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. शिवेंद्रसिंहराजें आणि मुख्यमंत्र्यांची भेट हा सातारकरांसाठी चर्चेचा विषय ठरली. तर, राष्ट्रवादीत मात्र अस्वस्थता निर्माण झाली आहे.

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!