Share

‘आस्ते घ्या, भावनिक होवू नका’; शरद पवारांचा मुंबईच्या पोलिस आयुक्तांना सल्ला

Published On: 

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यामध्ये यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठाण येथे एक बैठक झाली आहे.. या बैठकीत गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या सुशांतसिंह प्रकरणा संदर्भात चर्चा होण्याची शक्यता आहे. या सर्व प्रकरणावर मुंबई पोलिसांवर बरीच टीका करण्यात आली होती. मुंबई पोलिसांनी वेळीच एफआयआर दाखल केला नाही असा आरोप मुंबई पोलिसांवर वारंवार केला जात आहे.

दरम्यान, मुंबई पोलिस आयुक्त परमबीर सिंह आणि शरद पवारा यांच्यात २० मिनिटे चर्चा झाली आहे. या बैठकीत शरद पवार यांनी परमबीर सिंह यांना ‘आस्ते घ्या. भावनिक होवू नका. तुम्हाला उचकवण्यचा प्रयत्न सुरू आहे, त्याला बळी पडू नका,’ अशा सूचना दिल्या असल्याची माहिती समोर येत आहे.

दरम्यान, हे प्रकरण सीबीआयकडे गेलं. यानंतर ईडी आणि एनसीबी देखील या प्रकरणाच्या चौकशीत दाखल झाली. मागिल काही दिवसांपासून अभिनेत्री कंगना रानावत आणि महाराष्ट्र सरकारमधील घटक पक्ष शिवसेना यांच्यामध्ये शाब्दिक वाक् यूद्ध सुरु आहे. यामध्ये कुठेतरी सरकारची बदनामी होत असल्याचं चित्र दिसतंय. त्यानंतर शरद पवार यांनी परमबीर सिंग यांच्यासोबत बैठक घेण्याचा निर्णय घेतला आहे.

महत्वाच्या बातम्या 

..तर सरकारला जबर किंमत मोजावी लागेल! खासदार संभाजीराजे छत्रपतींचा इशारा

आशुतोष काळे यांना एकच काम, खोटे बोल पण रेटून बोल: विवेक कोल्हे

आता मूक मोर्चे नाहीच… आता संघर्ष अटळ, नितेश राणे आक्रमक

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!