🕒 1 min read
कोल्हापूर : कोल्हापूर विधान परिषदेच्या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून होतं. अखेर कोल्हापूर विधान परिषदेच्या (Kolhapur Legislative Council) जागेवर अखेर काँग्रेस नेते आणि राज्यमंत्री सतेज पाटील (Satej Patil) यांची बिनविरोध निवड झाली आहे.
सतेज पाटील यांच्या विरोधातील भाजपचे उमेदवार अमल महाडिक (Amal Mahadik) यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. अमल महाडिक आणि शौमिका महाडिक (Shaumika Mahadik) यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानं सतेज पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे.
अमल महाडिक यांना उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी थेट दिल्लीवरुन फोन आल्यानं त्यांनी आपला अर्ज मागे घेतल्याची माहिती मिळत आहे. अमल महाडिक यांना अर्ज मागे घेण्यासाठी दिल्लीतून विरष्ठांनी हा निर्णय घेतला असल्याने राजकीय वर्तुळात अनेक तर्क वितर्क लावले जात आहेत.
महत्वाच्या बातम्या:
- मार्चमध्ये राज्यात भाजपचं सरकार येणारच; नारायण राणेंचा दावा
- धोनीच्या सांगण्यावरून सीएसकेमध्ये होणार मोठे फेरबदल; हार्दिक पांड्याला मिळणार स्थान?
- आदिवासी महिलांना पोलिसांनी केलेल्या मारहाणी प्रकरणी चित्रा वाघ वसईकडे रवाना
- मुंबईत रस्त्यावरच नाही तर पाण्यातूनही चालणार टॅक्सी
- हट्ट करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करावीच लागेल- परिवहन मंत्री
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
