Share

Sanjay Raut : “या” आमदारांनी परत निवडुन येऊन दाखवावं – संजय राऊत

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडामुळे राज्यातील सरकार अस्थिर झालं आहे. गेल्या दोन दिवसांपासून सुरु असलेल्या सत्तानाट्यावर काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी लाईव्ह येत भाष्य केलं आहे.

तसेच उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार असल्याचे संकेत या लाइव्हमध्ये दिले आहेत. यानंतर शिवासेना खासदार संजय राऊत यांनी या संदर्भात माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. शिवसेना हा पक्ष स्वतंत्र आहे आणि विधिमंडळ पक्ष वेगळा आहे. मुख्यमंत्र्यांनी कोणतीही बैठक बोलवली नाही. बैठक नाही फक्त आमदार भेटणार आहेत आणि त्यानंतर २ दोन आमदार शिंदे कडून आलेत त्यांची पत्रकार परिषद होणार आहे १२ नंतर शिवालय किंवा वर्षावर होईल अशी अहिती त्यांनी माद्ज्यामना यावेळी दिली.

महत्त्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!