Share

तिच तारीख, तोच कर्णधार, संघही तोच.. अगदी निकालही तोच.. बदलले फक्त वर्ष ; माहीचा अनोखा पराक्रम

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : आयपीएलमध्ये सोमवारी वानखेडे मैदानात झालेल्या चेन्नई सुपर किंग्स संघाने राजस्थान रॉयल्सचा ४५ धावांनी पराभव केला आहे. यासोबतच आयपीएलच्या गेल्या 14 वर्षांच्या इतिहासात धोनीने मोठं यश मिळवलं आहे, सोबतच त्याने अनेक विक्रमदेखील केले आहेत.

महेंद्र सिंग धोनी 2008 मध्ये चेन्नई सुपर किंग्ससाठी पहिला सामना खेळला. हा सामना पंजाब किंग्ज विरुद्ध खेळला गेला. सुरुवातीपासूनच धोनी चेन्नईच्या संघाचा कर्णधार आहे. काल 19 एप्रिल 2021 रोजी धोनी चेन्नईचा कर्णधार म्हणून 200 वा खेळला. हा सामना राजस्थान रॉयल्स विरुद्ध खेळवण्यात आला. आयपीएलमधील कर्णधार म्हणून धोनीचा हा 200 वा सामना आहे. धोनीने हा एक मोठा रेकॉर्ड आज आपल्या नावे केला आहे. आरसीबीचा कर्णधार विराट कोहली आतापर्यंत आरसीबीसाठी 209 सामने खेळला आहे. तिसऱ्या क्रमांकावर इंग्लंडचा जेम्स हिल्रेड.तो आतापर्यंत सॉमरसेटसाठी 196 टी -20 सामने खेळला आहे.

आयपीएलमध्ये सोमवारी वानखेडे मैदानात झालेल्या चेन्नई सुपर किंग्स संघाने राजस्थान रॉयल्सचा ४५ धावांनी पराभव केला आहे. चेन्नईने दिलेल्या १८९ धावांचा पाठलाग करताना राजस्थानचा संघ ९ गडी गमावत १४३ धावांपर्यंत मजल मारु शकला. ३ षटंकात अवघ्या ७ धावा देत ३ गडी बाद करणाऱ्या मोईन अलीला सामनावीराच्या पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!