Share

Russia-Ukraine war : युक्रेनहून सुमारे ५०० भारतीय विद्यार्थ्यांना देशात आणले

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली: युक्रेनमध्ये अडकलेल्या २५० भारतीय नागरिकांना घेऊन रोमानियाची राजधानी बुखारेस्ट येथून एअर इंडियाचे दुसरे निर्वासन उड्डाण रविवारी पहाटे दिल्ली विमानतळावर उतरले. यावेळी नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया (Minister Jyotiraditya Scindia) यांनी विमानतळावर निर्वासितांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत केले.

तसेच एअर इंडियाची तिसरी फ्लाइट AI1940 जे हंगेरीची राजधानी बुडापेस्ट येथून निघाले होते, ते देखील रविवारी (२७ फेब्रुवारी)दिल्लीला पोहोचले आहे. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी याबाबत ट्वीटरवर माहिती दिली आहे.

दरम्यान भारतीय नागरिकांना घेऊन पहिले निर्वासन उड्डाण AI1944, 219 संध्याकाळी बुखारेस्टहून मुंबईत परतले. दरम्यान २४ फेब्रुवारीच्या सकाळपासून रशियन लष्करी आक्रमण सुरू झाल्यामुळे युक्रेनियन हवाई क्षेत्र नागरी विमानांच्या ऑपरेशनसाठी बंद करण्यात आले आहे. त्यामुळे बुखारेस्ट आणि बुडापेस्ट येथून भारतीय उड्डाणे सुरू आहेत.

महत्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!