Share

’10 वर्षांनी टीव्हीवर पुनरागमन करतेय’ ; आगामी मालिकेच्या निमित्ताने अभिनेत्रीने व्यक्त केल्या भावना

Published On: 

मुंबई : अभिनेत्री प्रार्थना बेहेरे मराठी सिनेसृष्टीसह उत्तम काम केल आहे. छोट्या पड्यावरील पवित्र रिशता या हिंदी मालिकेनंतर ती पुन्हा छोट्या पड्यावर पाहायला मिळाली नाही. मात्र नुकतेच अभिनेता श्रेयस तळपदे सोबत ती पुन्हा एकदा एक वेगळी कहाणी घेऊन मराठी मालिकेमध्ये प्रार्थना बेहरे प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. तब्बल दहा वर्षानंतर प्रार्थना बेहेरे छोट्या पडद्यावर पुरागमन करणार आहे. या निमित्ताने एक खास पोस्ट शेअर करत अभिनेत्रीने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

पोस्ट शेअर करत अभिनेत्री प्रार्थना बेहेरे म्हणाली, ’10 वर्षांनी टिव्ही वर पुनरागमन करते आहे… तुमच्या घरातली, अगदी तुमच्यातली एक होण्यासाठी… तुमचे प्रेम आणि आशीर्वाद असेच पाठीशी राहोत, हीच सदिच्छा…!!! तुमचीच प्रार्थना बेहेरे !!!… “माझी तुझी रेशीमगाठ, आगामी प्रदर्शित होणाऱ्या मालिकेच्या निमित्ताने अभिनेत्री प्रार्थना बेहेरे हिने ही खास पोस्ट लिहिली आहे.

या मालिकेत श्रेयस तळपदे आणि अभिनेत्री प्रार्थना बेहरे एकत्र पाहायला मिळणार आहे. श्रेयसने याआधी देखील अनेक मराठी मालिकेत अभिनय केला आहे. श्रेयस देखील बऱ्याच काळानंतर छोट्या पद्यावरुन काम करण्यासाठी सज्ज झाला आहे. त्यामुळे ही मालिका अधिकच रंगतदार होणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!