Share

Government Job Alert | राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्र यांच्यामार्फत विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा: सरकारी परीक्षेसाठी Government Exam तयारी करणाऱ्या नवयुवकांसाठी राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्र नोकरीची Job संधी उपलब्ध करून देत आहे. यामध्ये राष्ट्रीय माहिती विज्ञान यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या 127 जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये पात्रधारक उमेदवाराकडून पदानुसार अर्ज मागविण्यात येत आहे. पदानुसार पात्रता उमेदवारांनी या या संधी बद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी www.nic.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी.

विविध पदांच्या 127 जागा

राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्र यांच्यामार्फत विविध पदांच्या 127 जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या पदांसाठी पात्रधारक उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. या पदांमध्ये वैज्ञानिक (एफ), वैज्ञानिक (ई), वैज्ञानिक (डी) आणि वैज्ञानिक (सी) पदांचा समावेश आहे.

शैक्षणिक पात्रता

राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्र यांच्यामार्फत विविध पदांच्या 127 जागा भरण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. यासाठी पदानुसार पात्रधारक उमेदवारांनी अर्ज करावे. या पदांच्या शैक्षणिक पात्रतेबद्दल जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी www.nic.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी.

अर्ज करण्याची अंतिम तारीख

राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्र नवयुकांसाठी सुवर्णसंधी उपलब्ध करून देत आहे. यामध्ये त्यांच्यामार्फत एकूण 127 पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. पदानुसार पात्रता करत उमेदवार या पदांसाठी दिनांक 21 नोव्हेंबर 2022 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतील.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!