Share

SBI Recruitment | SBI मध्ये ‘या’ पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा: देशात अनेक कारणांमुळे बेरोजगारीची समस्या निर्माण होत आहे. त्याचबरोबर विविध क्षेत्रात बेरोजगारी बद्दल बोलले जात असून विविध आस्थापनांमध्ये नोकरीच्या संधी देखील उपलब्ध करून देण्यात येत आहे. दरम्यान, स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबवत असून नवयुवकांना संधी उपलब्ध करून देत आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया यांच्या आस्थापनेवरील ‘मंडळ अधिकारी’ या पदांसाठी पात्रधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. या पदासाठी स्टेट बँक ऑफ इंडिया तब्बल 1422 रिक्त पदे भरणार आहे. या पदांबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी sbi.co.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी.

SBI मध्ये मंडळ अधिकारी पदांच्या रिक्त जागा

स्टेट बँक ऑफ इंडियाने सध्या मंडळ अधिकारी या पदांसाठी पात्रधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविले आहे. यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया मंडळ अधिकारी पदांच्या एकूण 1422 जागा भरणार आहे. या पदांच्या भरतीद्वारे स्टेट बँक ऑफ इंडियाने युवकांसाठी एक सुवर्णसंधी उपलब्ध करून दिली आहे.

शैक्षणिक पात्रता

स्टेट बँक ऑफ इंडिया यांच्यामार्फत मंडळ अधिकारी पदांच्या एकूण 1422 जागा भरण्यासाठी पात्रधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. या पदांसाठी स्टेट बँक ऑफ इंडियाने पदानुसार वेगवेगळे शैक्षणिक पात्रता ठरवली आहे. इच्छुक उमेदवारांनी याबद्दल अधिक माहितीसाठी sbi.co.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी.

अर्ज करण्याची अंतिम तारीख

भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया यांच्या आस्थापनेवरील मंडळ अधिकारी पदांसाठी एकूण 1422 पदे भरण्यात येणार असून पदानुसार पात्रधारक उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहे. हे अर्ज दि. 7 नोव्हेंबर 2022 दरम्यान ऑनलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येणार आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!