🕒 1 min read
मुंबई: बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंगने नुकताच त्याचा 37 वा वाढदिवस साजरा केला. त्याच्या वाढदिवसाचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. हे फोटो दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंगने त्यांच्या इन्स्टाग्राम हँडलवरून शेअर केले आहेत. ही छायाचित्रे वाढदिवसानिमित्त घालवलेल्या खास क्षणांची असून यामध्ये दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग खूपच सुंदर दिसत आहेत.
रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोणने अमेरिकेच्या व्हेकेशनमध्ये प्रचंड धमाल मस्ती केली. मुंबईत महागड्या वाहनांतून प्रवास करणारे रणवीर आणि दीपिका परदेशात सायकलिंग करताना दिसले. दोघांचा हा फोटो चाहत्यांना खूप आवडला आहे.
https://www.instagram.com/p/Cf5p-vXLLJP/?igshid=YmMyMTA2M2Y=
दरम्यान फिटनेसची विशेष काळजी घेणारी दीपिका पदुकोण सुट्टीत स्थानिक खाद्यपदार्थांचा आस्वाद घेताना दिसून आली. दिपवीरच्या चाहत्यांनी या फोटोला अनेक लाईक्स आणि कमेंट्स केल्या आहेत. आज पहाटेच हे जोडपे मुंबईत दाखल झाले आहेत.
महत्वाच्या बातम्या:
- Eknath Shinde : “बाळासाहेबांच्या विचारांशी प्रतारणा नाहीच”, एकनाथ शिंदेंचे ट्वीट चर्चेत
- Deepak Kesarkar : “राणेंनी उद्धव ठाकरे, मातोश्रीवर बोलणे टाळावे”, दीपक केसरकर यांचे वक्तव्य
- President Election : राष्ट्रपतीपदासाठी एनडीएच्या मुर्मू यांना शिवसेनेचा पाठिंबा; काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया
- Shrikant Deshmukh | श्रीकांत देशमुख यांचा महिलेसोबतचा बेडरूमधील VIDEO व्हायरल
- President Election | राष्ट्रपतीपदासाठी एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना शिवसेनेचा पाठिंबा ; उद्धव ठाकरेंची घोषणा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
