Share

कुमारस्वामींच्या पत्नीला केलं गेलं गुगलवर सर्वाधिक सर्च

Published On: 

बंगळुरु : कर्नाटकमध्ये सध्या टोकाचा सत्तासंघर्ष पाहायला मिळत आहे. भाजपविरोधात काँग्रेस आणि जेडीएस एकत्र आल्याने, भाजप कर्नाटकमध्ये सर्वात मोठा पक्ष असून देखील त्यांना सत्तेपासून दूर राहावं लगतलंय. बीएस येडियुरप्पा यांनी राजीनामा दिल्यानंतर आता कॉंग्रेसने पाठींबा दिलेले कुमारस्वामी कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होणार आहेत.

कर्नाटकचे मुख्यमंत्री बनणार असल्याने सध्या सगळीकडे जेडीएस नेता कुमारस्वामींची चर्चा सुरू आहे. पण त्याचबरोबर त्यांच्या पत्नी राधिका गुगलवर ट्रेंड झाल्यात. राधिका कुमारस्वामी या प्रसिद्ध तामिळ अभिनेत्री आहेत.

राधिका कुमारस्वामींना गेल्या चार दिवसांत कुमारस्वामींपेक्षा गुगलवर जास्त सर्च केलंय. राधिका या अभिनेत्री आणि निर्मात्याही आहे. आतापर्यंत त्यांनी ३२ सिनेमांमध्ये काम केलंय.सन २०००मध्ये राधिका आणि कुमारस्वामी यांनी रतन मंदिरात लग्न केलं होत. हे लग्न कोणालाच सांगितलं गेलं नाही. त्यावेळी राधिका १४ वर्षांच्या होत्या. नंतर काही वर्षांनी त्यांनी लग्नाची घोषणाही केली. आता दोघांना एक मुलगीही आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!