कराड : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता व सातारा जिल्हातील कोरोना रुग्णांचा वाढत असलेला आकडा पाहून रुग्ण वाहिकांची गरज कराड व सातारा शहरात भासत आहे. अनेक सेवाभावी संस्था आरोग्योपयोगी साहित्यांचे सढळ हस्ते मदत करत आहेत. ग्रामीण संख्येत वाढ होत असल्यामुळे येथील रुग्णांची ने-आण ची समस्या मोठ्या प्रमाणात निर्माण झाल्या असताना महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आपल्या आमदार निधीतून कोरोना रुग्णांच्या सेवेसाठी रुग्णवाहिका प्रदान केली आहे.
पहा व्हिडिओ :
https://www.facebook.com/MahaDeshaa/videos/454958682127925/
महत्वाच्या बातम्या :
- ‘आम्ही उगाचच 30 वर्ष शिवसेनेच्या प्रेमात पडलो’ शहराच्या नामांतरावरुन ‘औरंगाबादकरांची’ प्रतिक्रिया
- शासनाचा गोंधळात गोंधळ; इंदुमिल पायाभरणी सोहळा रद्द झाल्याने खुद्द अजित पवारांना घ्यावी लागली माघार
- इंदुरीकर महाराजांना धक्का! ‘अंनिस’लाही मिळणार बाजू मांडण्याची संधी
- लहरी मोदी सरकारने कांद्यावरची निर्यात बंदी तात्काळ मागे घ्यावी
- #Breaking_News : …तरच पुण्यात जमावबंदी ; पालकमंत्री अजित पवारांनी बैठकीत केला खुलासा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

