Share

पुण्यात भाजप आणि अजित पवारांविरोधात जोरदार आंदोलन

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी मिळून सत्तास्थापनेचा दावा करत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्याने राज्याने मोठा राजकीय भूकंप झाला आहे. यावरून वातावरण ढवळून निघाले आहे. या सर्व घडामोडींवर आजचा दिवसही महत्वाचा ठरणार आहे. यावरून आता जोरदार राजकारण तापले आहे. अजित पवार यांनी बंड पुकारत भाजपशी हातमिळवणी केली आणि उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यामुळे राष्ट्रवादी पक्षासोबतच आणि पवार कुटुंबातही उभी फूट पडल्याचं चित्र आहे.

मात्र या सगळ्यात अजित पवार आणि भाजप यांच्याविरोधात पुण्यात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याविरोधात देखील घोषणाबाजी करण्यात आली. पुण्यात कॉंग्रेस, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया आणि इतर सामाजिक कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!