Share

तिहेरी तलाकवरून घमासान : खा. पूनम महाजन यांच ओवेसींना ‘हे’ खरमरीत प्रत्युत्तर

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : लोकसभेत गुरुवारी तिहेरी तलाकविरोधी विधेयकाला मंजुरी देण्यात आली. 303 विरुद्ध 82 मतांनी हे विधेयक मंजूर झालं. आता या विधेयकाची राज्यसभेत परीक्षा होणार आहे. विरोधकांनी या विधेयकातील तरतुदींवर आक्षेप घेत अनेक दुरुस्त्या सुचवल्या. पण त्या नामंजूर झाल्या. काँग्रेस, संयुक्त जनता दल आणि तृणमूल काँग्रेसच्या खासदारांनी मतदानावर बहिष्कार टाकत सभात्याग केला.

याच पार्श्वभूमीवर ‘पुरुषांपेक्षा महिला सरस हे सत्यचं’ असे म्हणत पूनम महाजन यांनी ओवेसींना प्रत्युत्तर दिलं. तसेच पुढे बोलताना ‘तिहेरी तलाक रद्द करणं ही काळाची गरज’ असे देखील खा. पूनम महाजन यावेळी म्हणाल्या.

दरम्यान तीन तलाकवर लोकसभेत असदुद्दीन ओवेस, आझम खान, पूनम महाजन यांच्यात शाब्दिक खडाजंगी झाली. भाजप खासदार पूनम महाजन यांनी ओवेसींना खरमरीत प्रत्युत्तर दिलं आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!