भाजपा नेते किरीट सोमय्या आणि त्यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांनी नवघर पोलीस ठाण्यात जाऊन शिवसेना नेते संजय राऊत यांच्या विरोधात तक्रार दाखल केली. जर आठ दिवसात पोलिसांनी गुन्हा दाखल केला नाही तर याविरोधात न्यायालयात दाद मागणार असल्याची प्रतिक्रिया यावेळी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी दिली आहे.