Share

मराठा आरक्षणाचा प्रश्न निकाली लागत नाही तोपर्यंत राज्यात कोणतीही भरती प्रक्रिया करू नये

Published On: 

सोलापूर : मराठा आरक्षणाला सुप्रीम कोर्टाने स्थागिती दिल्या नंतर राज्यातील मराठा क्रांती मोर्चाचे आंदोलक आक्रमक झाले आहेत. राज्यात महाविकास आघाडीने मेगा पोलीस भरती जाहीर केली आहे.जो पर्यंत मराठा आरक्षण लागू होत नाही तोपर्यंत ही मेगा पोलीस भरती रद्द करावी या मागणीसाठी सोलापूर मधून मराठा क्रांती ठोक मोर्च्याच्या आंदोलकांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना रक्ताने पत्र लिहिले आहे.

पहा व्हिडिओ :

https://www.facebook.com/MahaDeshaa/videos/240155504083599/

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!