Share

सत्तेची मस्ती बघा, आयुष्भर कोण सत्तेत राहत नाही.  – निलेश राणेंचा हल्लाबोल

Published On: 

 मुंबई  :  कंगना आणि शिवसेनेमध्ये  वाद  सुरु असताना आता   शिवसैनिकांनी एका निवृत्त नेव्ही अधिकाऱ्याला मारहाण केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी कांदिवली येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निवृत्त अधिकारी मदन शर्मा यांनीच स्वत; तक्रार दिली आहे. यावर  निलेश राणे यांनी सरकारवर  निशाणा साधला आहे.
 

‘सत्तेची मस्ती बघा, आयुष्भर कोण सत्तेत राहत नाही… सत्ता जेव्हा बदलेल तेव्हा लपायला जागा मिळणार नाही लक्षात ठेवा. जिथे दिसाल तिथे फटके खाल तो दिवस लांब नाही’, अशी  सडकून टीका   राणे  यांनी ट्विटरच्या  माध्यमातून केली आहे.

व्हॉटस अप वर  चुकीचा  व्यंगचित्र फॉरवर्ड केल्याने  माजी नौदल  अधिकारी यांना मारहाण  करण्यात आल्याचे समोर आले  आहे. याचा  व्हिडीओ  भाजपचे  आमदार  अतुल भातखळकर यांनी सोशल मीडिया वर  शेअर  केला आहे. यानंतर  विरोधकांनी  या प्रकाणात सरकारवर  निशाणा साधला आहे.

महत्वाच्या  बातम्या

कॉंग्रेसमधून गुलाब नबी ‘आझाद’ तर खरगे यांची महाराष्ट्रातून उचलबांगडी ?

…त्यामुळे मी अशी चूक करणार नाही, अमृता फडणवीसांचे नाथाभाऊंना जोरदार प्रत्युत्तर

राजकारण करून मराठा समाजाचे माथे भडकावू नका – उद्धव ठाकरे


बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!