Share

मंत्रिमंडळ विस्ताराला मुहूर्त मिळाला, उद्या ११ वाजता होणार नव्या मंत्र्यांचा शपथविधी?

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : बहुप्रतीक्षित असणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाला अखेर मुहूर्त मिळाला असून उद्या अर्थात रविवारी सकाळी ११ वाजता नव्या मंत्र्यांचा शपथविधी होणार, अशी चर्चा सुरू आहे. उद्याच्या मंत्रिमंडळ विस्तारात कोणकोणत्या नव्या मंत्र्यांची वर्णी लागणार? याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलंय. रविवारी शपथविधीनंतर नवनिर्वाचित मंत्री मंत्रिमंडळ बैठकीत सहभागी होऊ शकतात.

राज्यात सोमवारपासून पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होतेय. हे अधिवेशन सुरू होण्याआधीच मंत्रिमंडळ विस्तार उरकण्याचा प्रयत्न होत असल्याचीही चर्चा सुरू आहे. १४ जून रोजी होणारा मंत्रिमंडळ विस्ताराचा प्लान बारगळला होता. आता मात्र, उद्या १६ जून रोजी हा मंत्रिमंडळ विस्तार होईल, असं आता निश्चित मानलं जातं आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!