Share

नवाजुद्दीन सिद्दिकीला कुटुंबीयांसह केलं क्वारंटाइन

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा : देशातील जनता करोनाच्या दहशतीखाली वावरत आहे. या काळात देशातील नागरिकांच्या सुरक्षेसाठी सरकारने लॉकडाउन घोषित केला आहे. मात्र तरीदेखील करोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. भारतातील करोनाग्रस्तांची संख्या ९६ हजार १६९ वर पोहोचली आहे. यातच बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दिकी आणि त्याच्या कुटुंबीयांना क्वारंटाइन करण्यात आलं आहे.

नवाजुद्दीन अलिकडेच त्याच्या गावी ईद साजरी करण्यासाठी कुटुंबीयांसोबत मुंबईहून मुजफ्फरनगर येथे गेला आहे. गावी जाण्यासाठी त्याने महाराष्ट्र राज्य सरकारची तशी कायदेशीर परवानगीही मिळविली होती. मात्र नवाज मुंबईतून प्रवास करुन आल्यामुळे त्याला आणि त्याच्या कुटुंबीयांना १४ दिवसांसाठी घरातच क्वारंटाइन करण्यात आलं आहे. ११ मे रोजी  नवाजुद्दीनत्याच्या पत्नी आणि दोन मुलांसोबत मुजफ्फरनगर येथील बुधाना या गावी पोहोचला आहे. त्यामुळे २५ मे पर्यंत नवाज कोणालाही भेटू शकणार नाही.

दरम्यान, नवाजुद्दीन गावी पोहोचल्यानंतर डॉक्टरांनी त्याची आणि त्याच्या कुटुंबीयांची तपासणी केली असून सगळ्यांची करोना चाचणी निगेटीव्ह आली आहे.

शासनाच्या परवानगीशिवाय कोणतीही पालखी किंवा दिंडी निघणार नाही

‘वानखडे स्टेडियमवर उभारण्यात येणाऱ्या क्वारंटाइन सेंटरबाबत विचार करावा’

# Lockdown 4 : देशात उद्यापासून नवा लॉकडाउन, जाणून घ्या कसा असेल चौथा टप्पा?

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!