Share

नवनीत राणा यांचा दिलदारपणा; पहिला पगार दिला दुष्काळग्रस्तांसाठी

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : राज्यात यंदा भीषण दुष्काळाची परिस्थिती होती. पावसाला सुरु झाला असला तरी राज्यातील काही भागात वरुणराजाने पाठ फिरवली आहे. त्यामुळे आजही राज्यातील काही भागांमध्ये दुष्काळाची परिस्थिती कायम आहे.

या परिस्थितीत अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी दिलदारपणा दाखवत आपल्या खासदारकीचा पहिला पगार दुष्काळग्रस्तांसाठी दिला आहे. ही रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा करण्यासाठी त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द केली. त्यांच्या या दिलदारपणामुळे वेगवेगळ्या स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे. ही रक्कम सुपूर्त करताना त्यांच्या सोबत आमदार रवी राणा हेही उपस्थित होते.

दरम्यान, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी वर्षा या त्यांच्या निवास्थानी जाऊन भेट घेत शुभेच्छा दिल्या.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!