Share

शिवसेनेची शिवसेना भवनात थोड्याच वेळात महत्वपूर्ण बैठक , सर्व जिल्हा प्रमुख, संपर्क प्रमुख उपस्थित

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा :  आगामी विधानसभा निवडणूकचा आढावा घेण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शिवसेना भवनात आढावा बैठक घेणार आहेत. या बैठकीत राज्यातील सर्व जिल्हा प्रमुख आणि संपर्क प्रमुख उपस्थित राहणार आहेत.

आगामी विधानसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. सर्व पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. दरम्यान, राज्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असल्याने सर्व पक्षांच्या नेत्यांनी दुष्काळी दौरेही केले आहेत. याचदरम्यान आगामी विधानसभा निवडणूकचा आढावा घेण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शिवसेना भवनात आढावा बैठक बोलावली आहे. या बैठकीत राज्यातील सर्व जिल्हा प्रमुख आणि संपर्क प्रमुख उपस्थित राहणार आहेत.

उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात ही आढावा बैठक थोड्याच वेळात शिवसेना भवनात सुरु होणार आहे. उद्धव ठाकरे या बैठकीत राज्यातील दुष्काळ तसेचं विधानसभेचा आढाव घेणार आहेत.

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!