Share

नारायण राणेंचा गड उध्वस्त करणारे विनायक राऊत शिवसेनेच्या लोकसभा गटनेतेपदी

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा: कोकणात माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या गडाला सुरुंग लावणारे खा विनायक राऊत यांची शिवसेनेच्या लोकसभा गटनेतेपदी निवड करण्यात आली आहे, राऊत यांना २०१४ आणि २०१९ मध्ये निलेश राणे यांचा दारूण पराभव केला आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सहीने राऊत यांची गटनेतेपदी नियुक्ती करण्यात आल्याचे पत्र संसदीय कामकाज मंत्र्यांना पाठवण्यात आलं आहे. विनायक राऊत यांनी २०१४ ची पुनरावृत्ती करत निलेश राणे यांचा १ लाख ७८ हजार ३२२ मतांनी पराभव केला होता.

दरम्यान, राऊत यांची केंद्रीय मंत्रीपदी निवड होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती, मात्र ऐनवेळी खा. अरविंद सावंत यांना मंत्रीपद देण्यात आले. आगामी विधानसभा निवडणूक पाहता कोकणात शिवसेनेला आणखीन प्रबल बनवण्यासाठी राऊत यांची गटनेते पदी निवड करण्यात आल्याचं बोलले जात आहे.

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!