Share

जिंतूर मतदारसंघातून भाजपच्या मेघना बोर्डीकर आघाडीवर

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा :- विधानसभा निवडणुकीचे निकाल आज जाहीर होत आहेत. मतदानावेळी काही ठिकाणी पावसाचे सावट असल्याने मतदानाचा टक्का काहीसा घसरताना दिसला. तर शहरी भागा पेक्षा ग्रामीण भागात मतदान मोठ्या प्रमाणात झाले आहे. काही एक्झिट पोल समोर आले आहेत. या एक्झिट पोलनुसार भाजप आणि शिवेसेनेला बहुमत मिळत असल्याच सांगण्यात येत आहे.

जिंतूर विधानसभा मतदारसंघात भाजपच्या मेघना बोर्डीकर या आघाडीवर आहेत.त्यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार विजय भांबळे मागे टाकत १ हजार मताची आघाडी घेतली आहे.

दरम्यान राज्यात झालेल्या मागील विधानसभा निवडणुकीत जिंतूर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस च्या विजय भांबळे यांनी 1 लाख 06 हजार 912 एवढी मते घेत विजय मिळवला. जिंतूर विधानसभा मतदारसंघात दुसऱ्या क्रमांकावर काँग्रेस चे रामप्रसाद कदम बोर्डीकर होते.

https://twitter.com/Maha_Desha/status/1187240660983664640?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1187240559745748992?s=20

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!