मुंबई : महाविकास आघाडी उद्धव ठाकरेंसोबत आहे महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी पाहता आघाडी सरकारमध्ये फुट पडण्याची चिन्ह दिसत आहेत.
यावर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी महाविकास आघाडी उद्धव ठाकरेंसोबत असल्याचे सांगितले.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

