Share

Video- अखेर तिन्ही आरोपीना फाशी…सविस्तर चर्चा अशोक झोटिंग यांच्यासोबत

Published On: 

अहमदनगर: कोपर्डीतील अत्याचारानंतर संपूर्ण राज्य आणि देशाचं सामाजिक आणि राजकीय वातावरण ढवळून निघाले होत. यातील दोषी आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी या मागणीसाठी लाखोंच्या संख्येने मराठा क्रांती मोर्चे काढण्यात आले होते. आज न्यायालयाने निकाल देत आरोपींना फाशीची सुनावल्याने खऱ्या अर्थाने कोपर्डीच्या निर्भयाला न्याय मिळाला असच म्हणावं लागेल.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!