Share

काही तरी लाज बाळगा, कैलास विजयवर्गीयांचा ममता बनर्जींना टोला

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : भाजपाचे राष्ट्रीय महासचिव कैलास विजयवर्गीय यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बनर्जी यांच्यावर निशाणा साधला आहे. तुमच्या अहंकारमुळे गेल्या चार दिवसांत किती जणांनी मृत्यूच्या दारात जाण्याचा अनुभव घेतला असेल, काही तरी लाज बाळगा , अशी टीका कैलास विजयवर्गीय यांनी केली आहे.

डॉक्टरांच्या सुरु असलेल्या संपावरून भाजपाचे राष्ट्रीय महासचिव कैलास विजयवर्गीय यांनी ममता बनर्जीवर निशाणा साधला. ममता या आरोग्य मंत्री आहेत. त्यांच्या अहंकारमुळे गेल्या चार दिवसांत किती जणांनी मृत्यूच्या दारात जाण्याचा अनुभव घेतला असेल, काही तरी लाज बाळगा. अशी टीका त्यांनी केली.

इतकेच नव्हे तर, राज्यातील डॉक्टर्स असुरक्षित आहेत. १६ डॉक्टरांनी दिलेल्या राजीनाम्यावरून स्पष्ट होते की पश्चिम बंगालमध्ये डॉक्टर्स किती असुरक्षित आणि भयभीत आहेत. असेही त्यांनी म्हंटले. तसेच ऐकत आहात का ममता दीदी तुमच्या राज्याचे हाल? असा प्रश्नही त्यांनी केला.

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!