Share

IPL 2022 : बडे बडे देशों में..! पंजाब किंग्जच्या विदेशी खेळाडूंनी म्हटले बॉलिवूडचे सुप्रसिद्ध डायलॉग..! पाहा VIDEO

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : आयपीएल २०२२ (IPL 2022) मध्ये पंजाब किंग्जने म्हणावी तशी चांगली कामगिरी केलेली नाही. परंतु तरीही संघ स्वतःला चांगल्या वातावरणात ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. पंजाबची सोशल मीडिया टीम खूप सक्रिय आहे आणि ते सतत नवनवीन व्हिडीओ शेअर करत असल्याचे दिसून आले आहे. यावेळी त्यांनी यूट्यूबवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे ज्यामध्ये परदेशी खेळाडूं बॉलिवूड चित्रपटांचे डायलॉग बोलत आहेत.

व्हिडिओची सुरुवात इंग्लिश अष्टपैलू खेळाडू बेनी हॉवेलला दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे या चित्राचे डायलॉग बोलण्याचे काम देण्यात आले आहे. हॉवेलला शाहरुख खानने बोललेला ‘सेनोरिटा, ऐसी छोटी-छोटी चीजें बडे-बडे देशों में होती रहती है’ हा डायलॉग बोलायचा होता. यानंतर ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज नॅथन एलिस बॉलीवूड अभिनेता शाहरुख खान आणि त्याचा सहकारी खेळाडू शाहरुख खान यांच्यात गोंधळतो.

दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कगिसो रबाडाला सलमान खानच्या चित्रातून एक संवाद दिला आहे. ‘एक बार जो मैंने कमिटमेंट कर दी फिर मैं अपने बाप की भी नहीं सुनता’ हा डॉयलॉग रबाडाने म्हटला. सनी देओलचा ‘तारीख पे तारीख’ हा डायलॉग ओडियन स्मिथने बोलून दाखवला.

महत्त्वाच्या बातम्या –

IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!