Share

लोणार सरोवराची माहिती आता ई-बुकच्या स्वरुपात; पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते ई – बुकचे प्रकाशन

Published On: 

🕒 1 min read

मुंबई  : बुलढाणा जिल्ह्यातील उल्कापातामुळे तयार झालेल्या तसेच खारे पाणी असलेल्या जगप्रसिद्ध अशा लोणार सरोवराची इत्यंभूत माहिती आता ई – बुकच्या स्वरुपात उपलब्ध करण्यात आली आहे. राज्याचे पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते आज याचे प्रकाशन करण्यात आले.

हे ई – बुक एमटीडीसीच्या www.maharashtratourism.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. या ई-बुकमध्ये लोणार सरोवराची वैज्ञानिक माहिती, परिसरातील पर्यटनस्थळे, या सरोवरापर्यंत कसे पोहोचावे त्याची माहिती, परिसरात उपलब्ध असलेल्या एमटीडीसीच्या रिसॉर्टस् ची माहिती देण्यात आली आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!