मुंबई : मुंबई पोलिस स्कॉटलँड पोलिसांच्या दर्जाची समजली जाते, ज्यांना मुंबईत राहणे सुरक्षित नाही असे वाटते त्यांना मुंबई किंवा महाराष्ट्रात राहण्याचा अधिकार नाही, ज्या कुणी कलाकाराने हे वक्तव्य केले, त्याचा आम्ही निषेध करतो अशी प्रतिक्रिया गृहमंत्री अनिल देशमुख यांनी कंगना राणावतच्या वक्तव्यावर केली आहे.
अलीकडेच कंगना राणावतने मुंबईत सुरक्षित वाटत नाही अशा आशयाचे वक्तव्य केले होते. त्यावर सध्या राज्यात चर्चा असून, कंगना राणावतनेही आपण मुंबईत येत असून, कोण आपल्याला रोखतो तेच पाहतो, असेही एक विधान केले आहे. बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौतने मुंबई पोलिसांबद्दल केलेल्या वक्तव्यावरुन सर्वत्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.
मात्र एकीकडे गृहमंत्री महाराष्ट्र प्रेम दाखवत असताना दुसरीकडे मात्र संपूर्ण हिंदुस्थानचे आराध्य दैवत असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज याचं नाव विसरल्याचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. हार्दिक सूचक यांनी हा व्हिडीओ ट्विट केला आहे. तर, ‘छत्रपती शिवाजी महाराज हे नाव घ्यायला महाराष्ट्रात कोणी विसरू शकत नाही पण दुर्दैवाने राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना छत्रपती शिवरायांचे नाव आठवून पण घेता आल नाही’ ? अस देखील ते या ट्विट मध्ये म्हणत आहेत.
तोफा सापडल्या तेथे पोहचले न्यायालय, ‘या’ ऐतिहासिक स्थळाची न्यायमूर्तींकडून पाहणी
छत्रपती शिवाजी महाराज हे नाव घ्यायला महाराष्ट्रात कोणी विसरू शकत नाही पण दुर्दैवाने राज्याचे गृहमंत्री @AnilDeshmukhNCP यांना छत्रपती शिवरायांचे नाव आठवून पण घेता आल नाही ? pic.twitter.com/feyYh1d4ye
— Hardik Suchak ( Modi Ka Parivar ) ???????? (@Hardik77117618) September 5, 2020
तर या व्हिडीओला अनेक नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. तर काही नागरिकांनी यावरून थेट शिवसेना खासदार संजय राउत यांच्यावर निशाणा साधत ‘आता तुमची मराठी अस्मिता कुठ गेली’ ? असा थेट सवाल केली आहे. तर श्रीमंत छत्रपतींचे नाव न आठवणाऱ्या गृहमंत्र्यांची निष्ठा कुठे वाहिली आहे असा परखड सवाल सुद्धा काही नागरिकांनी विचारला आहे.
‘सामना’च्या बाबतीत २० ऑगस्टला केलेले ट्विट खरे ठरले : नितेश राणे
ह्यांच दैवत एकच
काका
आणि
पैसा— TejaPad (@tej_pad9) September 5, 2020
आता कुठे गेले ते दीड शहाणे संपादक @rautsanjay61 ?? तुमच्या गृहमंत्र्यांची ही अवस्था ????♂️????♂️????♂️ आता काय होणार महाराष्ट्राचं, मुंबईचं, मराठी अस्मितेचं ???????????????????????????????????????? @renukash
— P???????????????????? ???????????? पोपट ???????? (@indianpopeye19) September 6, 2020
यांच्या निष्ठा कुठे वाहिल्या आहेत? ????????
श्रीमंत छत्रपतींचे नाव आठवत नाही? ????????????????— Abhijeet Datar (@datarabhi) September 6, 2020
https://www.facebook.com/MahaDeshaa/videos/320689115705074/
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

