Share

ऐकावं ते नवलचं, या ‘गोल्डन मॅन’ने चक्क बनवला सोन्याचा मास्क

Published On: 

पिंपरी चिंचवड: कोरोनापासून आपला बचाव करण्यासाठी बाहेर फिरताना मास्क वापरणे आणि सायनटायझरचा वापर करण्याचा सल्ला सरकारकडून देण्यात आला आहे. मास्क न वापरणाऱ्यास दंड आकारण्यात येत आहे. बाजारामध्ये आज अनेक प्रकारचे मास्क उपलब्ध आहेत. मात्र, पिंपरी-चिंचवडमधील गोल्डन मॅनने चक्क सोन्याचा मास्क बनवून घेतला आहे.

प्रसिद्ध नृत्य-दिग्दर्शिका सरोज खान यांचं ७१ व्या वर्षी निधन

पिंपरी-चिंचवडचे गोल्डन मॅन म्हणून ओळखले जाणारे शंकर कुऱ्हाडे हे शहरभरात सोन्याचा मास्क घालून मिरवत आहेत. गळ्यात सोन्याचा गोफ, हाताच्या सर्व बोटांमध्ये अंगठ्या, मनगटामध्ये कडे आणि आता तोंडावर असणारा मास्क यामुळे कुऱ्हाडे यांच्याकडे सर्वांच्या नजरा आपोआप वळतायत.

समाजाची दिशाभूल करून ‘सारथी’ बंदच करून टाकणार का, खा संभाजीराजे संतापले

चांदीचा मास्क घालून फिरणारी व्यक्ती सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनली होती, हे पाहून आपण देखील सोन्याचा मास्क बनवून घ्यावा असं कुऱ्हाडे यांना वाटलं आणि मग काय तब्बल दोन लाख 90 हजार रुपयांचा पावणेदोन टोळ्यांचा मास्क त्यांनी बनवून घेतला.

अंबाजोगाईत प्लाझमा थेरेपी यंत्रणा सज्ज ! धनंजय मुंडेंच्या मागणीला यश

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!