Share

पाकिस्तानच्या धडाकेबाज क्रिकेटपटूला झाला कोरोना…

Published On: 

कराची : संपूर्ण जगात कोरोना या संसर्गजन्य आजाराने धुमाकूळ घातला आहे. या आजाराच्या विळख्यात अनेक सेलीब्रेटी अडकले असल्याचे चित्र आहे. कोविड१९ विषाणूमुळे होणाऱ्या या आजाराने क्रीडाविश्वालाही हादरा दिला आहे.

पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू, फलंदाज तौफीक उमर कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे. काही आठवड्यांपूर्वी प्रथम श्रेणी क्रिकेट खेळलेला पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू जफर सरफराज याचा कोरोना झाल्यामुळे मृत्यू झाला होता. आता पाकिस्तानच्या आणखी एका क्रिकेटपटूला कोरोनाची बाधा झाली आहे.तौफीक उमर सध्या घरातच ‘होम क्वारंटाईन’ झाला आहे. डॉक्टर तौफिकवर उपचार करत आहेत. त्याची प्रकृती स्थिर असल्याचे वृत्त आहे.

आता फक्त बोलून नाही तर करुन दाखवा : आशिष शेलार

कोरोनाव्हायरसमुळे पाकिस्तानमध्ये आतापर्यंत 50 हजाराहून अधिक संक्रमणाची प्रकरणे नोंदली गेली आहेत. असे असूनही पंतप्रधान इम्रान खान यांनी देशभरातील लॉकडाऊन हटवले आहे. कराचीसारख्या शहरात लॉकडाऊन हटविताच रस्त्यावर जामची परिस्थिती निर्माण झाली. अलीकडेच पाकिस्तानच्या मौलानांनीही ईदच्या दिवशी मोठ्या प्रमाणात लोकांचे उल्लंघन केले आहे.

अभिनेता मनोज वाजपेयीच्या समोर नवाजने पत्नीसोबत केले होते असे काही की…

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!