Share

जाणून घ्या खरंच भारतापेक्षा स्वस्त पेट्रोल-डीझेल पाकिस्तानात मिळतंय का ?

Published On: 

नवी दिल्ली : देशभरात डिझेल व पॅट्रोलच्या दराचा चांगलाच भडका उडाला आहे. आज सलग 21 व्या दिवशी इंधनवाढीच्या दरात वाढ होताना नागरिकांच्या खिशाला मात्र चांगलीच कात्री बसली आहे. एका दिवसात डिझेल 21 तर पॅट्रोल 25 पैशांनी महाग झालं आहे.

अरे देवा… राज ठाकरेंच्या घरात कोरोनाचा प्रवेश

राजधानी दिल्लीतील इंधनवाढीत डिझेलचे दर तर पॅट्रोलपेक्षा जास्त वधारल्याचं पहायला मिळालं. मुंबईचा विचार करायचा झाल्यास आज शहरात प्रतिलीटर पॅट्रोल 87.14 रूपये तर डिझेलसाठी 78.71 रूपये मोजावे लागणार आहेत.

कोरोनाच्या संकटामुळे पाकिस्तानला मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. पाकिस्तानी सरकारने पेट्रोलच्या किंमतीत २५ रुपयांची वाढ केली आहे. त्यामुळे पाकिस्तानमध्ये प्रतिलीटर पेट्रोलसाठी १००.१० रुपये मोजावे लागत आहेत.

मोठी बातमी : मी पडळकरांना फार महत्व देत नाही – शरद पवार

डिझेलच्या किंमतीतही सरकारने २१.३१ रुपयांची वाढ केली आहे. त्यामुळे प्रतिलीटर डिझेलचा दर १००.१४ इतका झाला आहे. याशिवाय, केरोसीन आणि लाईट डीझेल ऑईलच्या दरांतही अनुक्रमे २३.५० आणि १७.८४ रुपयांची वाढ झाली आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!