मुंबई : बॉलीवूड अभिनेत्री तसेच नॅशनल क्रश म्हणून ओळखली जाणारी दिशा पटानी नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. दिशा सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. नुकतेच दिशाने बिकिनी मधील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. फोटो पाहून चाहते आश्चर्यचकित झाले आहेत. दिशाने तिच्या इंस्टाग्रामवरून फोटो शेअर केले आहेत. फोटो शेअर करताच एका मिनिटात फोटो प्रचंड व्हायरल झाले आहेत.
अभिनेत्री दिशा पटानीने तिच्या इंस्टाग्रामवर तीन फोटो शेअर करून चाहत्यांना थक्क केले आहे. एका फोटोमध्ये दिशा ब्रासोबत लाल पँट घातलेली दिसत आहे, तर दुसऱ्या फोटोमध्ये तिचा चात्यांना वेड लावणारा बिकिनी लूक दिसत आहे. दिशा जेव्हा-जेव्हा बिकिनीमधला फोटो शेअर करते, तेव्हा सोशल मीडियावर खळबळ उडते आणि यावेळीही असाच प्रकार घडला आहे. दिशाने लाल रंगाच्या बिकिनीतील फोटो शेअर करून सोशल खळबळ उडवून दिली आहे.
https://www.instagram.com/p/CeyVw9cMGrr/
दिशाचा राधे चित्रपटानंतर एकही चित्रपट प्रदर्शित झालेला नाही. पण लवकरच ती आता अनेक चित्रपटांमध्ये दिसणार आहे. ‘व्हिलन रिटर्न्स’ आणि ‘योद्धा’ या चित्रपटांमध्ये दिशा वेगळ्या अंदाजात दिसणार आहे.
महत्वाच्या बातम्या :


