Share

‘कुठल्याही टॉम , डिक आणि हारीने केलेल्या मुख्यमंत्र्यांचा अनादर स्वीकारणार नाही’

Published On: 

मुंबई : अभिनेत्री कंगना रानौतवरून राज्यात गदारोळ सुरु असून कंगनाच्या ऑफिसवर बीएमसीने केलेल्या कारवाईने कंगनाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख केला आहे. या प्रकरणी एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी कंगनाला टोला लगावला आहे.

खासदार जलील म्हणाले, “शिवसेना आणि आमच्यामध्ये राजकीय मतभेद असतील मात्र उद्धव ठाकरे हे माझेही मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे कोणाही टॉम डिक आणि हॅऱीनं त्यांचा अनादर करणं हे अस्विकारार्ह आहे. कंगनानं तिच्या भाषेवर नियंत्रण ठेवायला हवं.”असा सल्लाही त्यांनी कंगनाला दिला आहे.

 

कंगना रानौत मुंबईमध्ये दाखल होताच ट्विटर वर व्हिडीओ शेअर करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर सडकून टीका केली आहे. तिचे आज मेर घर टूटा है कल तेरा घमंड टुटेगा असे म्हणत उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख केला. यामुळे हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे.

 

 

मराठा आरक्षणाला स्थगितीमुळे व्यथित, समाजाच्या उन्नतीसाठी प्रयत्नांची शर्थ करू : देवेंद्र फडणवीस

रस्त्यावरील खड्डे बुजवू शकत नाही आणि ऑफिस कशाला तोडता?; मुंबईकर संतापले

कंगनाच्या कार्यालयावर केलेल्या कारवाईनंतर देवेंद्र फडणवीस म्हणाले…

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!