Share

शरद पवारांवर टीका करण्याचा बालिशपणा चंद्रकात पाटलांनी सोडून द्यावा : धनंजय मुंडे

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरु केली आहे. तसेच एकमेकांवर टीका करून विरोधकांना कमी लेखण्याचा प्रयत्न सगळ्याच पक्षांकडून सुरु आहे. अशातच धनंजय मुंडेंनी चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका केली आहे.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे कायमच पवार कुटुंबीयांवर टीका करत आहेत. याविषयी बोलताना विधान परिषदेचे विरोधीपक्षनेते धनंजय मुंडे यांनी ‘शरद पवारांवर टीका केल्या शिवाय महाराष्ट्रात कोणीच मोठा होत नाही तसेच ‘एकीकडे आमदार संपर्कात असल्याचे चंद्रकांत पाटील दावा करतात, पण गेल्या 5 वर्षांत एकाही मतदारसंघात आपल्याला उमेदवार मिळत नाही हे कबुल करा. शरद पवारांवर टीका करण्याचा बालिशपणा चंद्रकात पाटलांनी सोडून द्यावा’ अस धनंजय मुंडे म्हणाले आहेत.

दरम्यान, चंद्रकांत पाटील यांनी काही दिवसांपूर्वी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीचे बडे नेते आपल्या संपर्कात आहेत असा दावा केला होता. याला उत्तर देताना मुंडे यांनी त्यांचे कोणते नेते आमच्या संपर्कात आहेत ते आम्हाला माहित आहे अस विधान केले आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!