Share

‘स्वत:ला ‘पर्मनंट आमदार’ समजणाऱ्यांना या निवडणुकीत जनता नक्की घरी बसवेल’

Published On: 

कोल्हापूर : स्वत:ला ‘पर्मनंट आमदार’ समजणाऱ्यांना या निवडणुकीत जनता नक्की घरी बसवेल, असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसयांनी राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ यांना गुरुवारी येथे लगावला. कागलच्या जनतेचे प्रेमच समरजित घाटगे यांना लोकशाहीच्या मंदिरात पोहोचवेल, असा विश्वास व्यक्त करून मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या विधानसभेच्या उमेदवारीचेही स्पष्ट संकेत दिले. यावर उपस्थित जनसमुदायाने टाळ्यांचा कडकडाट करून त्यास प्रतिसाद दिला.

विक्रमसिंह घाटगे यांच्या पुतळ्याचे अनावरण फडणवीस यांच्या हस्ते या पुतळ्याचे अनावरण झाले. या शेतकरी मेळाव्यास प्रचंड जनसमुदाय उपस्थित आहे. समरजित घाटगे यांनी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जंगी शक्तीप्रदर्शन केले. या कार्यक्रमात खासदार संजय मंडलिक, धैर्यशील माने आणि अण्णासाहेब जोल्ले यांचा मुख्यमंत्र्याच्या हस्ते सत्कार झाला..

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!