Share

धनगर समाजाला आरक्षण देणार की नाही हे स्पष्ट सांगावे : धनजंय मुंडे

Published On: 

नागपूर : क्या हुआ तेरा वादा असं धनगर समाज सरकारला विचारत आहे त्यामुळे मुख्यमंत्र्यांकडून धनगर समाजाला आरक्षण देणार की नाही हे स्पष्ट सांगावे आणि आम्हाला ९७ च्या चर्चेत तसे अपेक्षित आहे अशी स्पष्ट भूमिका विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी नियम ९७ च्या चर्चेदरम्यान मांडली.

आज सकाळी धनगर समाजाच्या आरक्षणावर अल्पकालीन चर्चा झाली त्यामध्ये विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सरकारच्या धोरणावर शरसंधान साधले.

टीस ही स्वायत्त संस्था आहे.या संस्थेला कोणताही संवैधानिक अधिकार किंवा दर्जा नसताना त्यांनी दिलेला अहवाल कायदेशीर पातळीवर कसा ग्राहय मानला जाईल अशी शंका धनंजय मुंडे यांनी व्यक्त केली.

सरकारचे मंत्री विष्णू सावरा यांनी धनगर समाजाला आरक्षण देता येणार नाही असे सांगितले होते आणि आता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे परवा धनगर समाजाच्या आरक्षणाच्याविरोधात बोलले.यांचे सर्वोच्च नेते विरोधात बोलत असतील तर राज्याचे मंत्री कसे आरक्षण देणार असा सवालही धनंजय मुंडे यांनी केला.

धनगर आरक्षण : प्रकाश आंबेडकर घेणार बारामतीत मेळावा

कर्नाटकप्रमाणे महाराष्ट्रातही लिंगायत समाजाला आरक्षण द्या- मुंडे

मराठा क्रांती मोर्चा: मराठा आरक्षणाचे अभ्यासक बाळासाहेब सराटे यांना काळे फासले

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!