Share

महाराष्ट्रात लोकशाहीचा गळा घोटला गेला – बबिता फोगट

Published On: 

मुंबई: अभिनेत्री कंगणा राणावतच्या मुंबईतील कार्यालयावर मुंबई महापालिकेने हातोडा लावल्यानंतर आता नवीनच वादंग सुरू झाले आहे. अनधिकृत बांधकाम हटवण्यासाठी मुंबई महापालिकेने कारवाई केली आहे. तिच्या ऑफिसवर हातोडा पडल्याने कंगनाने पुन्हा मुंबईची तुलना पाकिस्तानशी केली आहे. त्यासंदर्भात तिने ट्विट केलं आहे.

आता आणखी एका नवीन वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.महापालिका कर्मचाऱ्यांनी तिच्या कार्यालयाचे तोडतानाचे फोटो शेयर करत तिने म्हटलं आहे. या प्रकरणी आता महिला कुस्तीपटू बबिता फोगाटने उडी घेतली आहे. महाराष्ट्रात लोकशाहीचा गळा घोटाळा गेला असं तिने ट्विटरवर ट्विट करून म्हटलं आहे.

बबिताने याबाबत एक ट्विट केले असून ते चांगलेच व्हायरल झाले आहे. कंगना राणावतचे प्रकरण पाहता महाराष्ट्रामध्ये खुलेआम लोकशाहीची हत्या करण्यात आल्याचे बबिताने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. बबिताने ट्विटमध्ये लिहिले आहे की, " महाराष्ट्रामध्ये काल खुलेआमपणे लोकशाहीची हत्या करण्यात आली. बबिताचे हे ट्विट चांगलेच व्हायरल झाले आहे. त्याचबरोबर बऱ्याच लोकांनी बबिताला या ट्विटनंतर पाठिंबाही दिला आहे, तर काही जणांनी बबितावर टीकाही केली आहे.

बॉलीवूड अभिनेत्री कंगना राणावत आणि महाराष्ट्रातील सत्ताधारी शिवसेना यांच्यामध्ये चांगलेच रण उठलेले दिसत आहे. या वादात आता भारताची महिला कुस्तीपटू आणि भाजपाची नेता बबिता फोगटने उडी घेतल्याचे पाहायला मिळत आहे. बबिताने यावेळी पुन्हा एकदा महाराष्ट्रातील उद्धव ठाकरे सरकारवर टीका केल्याचे पाहायला मिळाले आहे.

महत्वाच्या बातम्या :

अहमदनगरमध्ये कंगनाचा कुठलाच चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही; शिवसेनेचा आक्रमक!

मग ‘त्या’ भांडी घासणाऱ्या पोलिसांचा मातोश्रीला घेराव का?; नारायण राणेंचा ठाकरेंना सवाल

अर्थव्यवस्थेवरुन लक्ष हटवण्यासाठी कंगणाला पुढं आणलं जात आहे- खा.अमोल कोल्हे

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!