Share

Deepali Sayyed | अखेर दिपाली सय्यद यांचा शिंदे गटात प्रवेश, म्हणाल्या…

Published On: 

🕒 1 min read

Deepali Sayyed | मुंबई : एकनाथ शिंदे यांनी काही आमदार आणि खासदार आपल्यासोबत घेत भाजपसोबत (BJP) युती करून, राज्यामध्ये सरकार स्थापन केलं. या सगळ्यामुळे शिवसेना पक्ष संपूर्णपणे कोलमडून गेला. त्याचबरोबर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याकडे आता केवळ हातावर मोजता येतील इतकेच नेते राहिले आहेत. त्यामध्ये दिपाली सय्यद देखील ठाकरे गटात नाराज असल्याचं बोललं जात असून, त्याही आता एकनाथ शिंदे (Eknath Shinde Group) गटात जाणार का ?, असे सवाल केले जात केलात. याच पार्श्वभूमीवर दिपाली सय्यद (Deepali Sayyed) यांनी भाष्य केलं आहे.

मी येत्या शनिवारी शिंदे गटात सहभागी होणार आहे. येत्या तीन दिवसांवर माझा प्रवेश आहे. त्यामुळे कधी आणि किती वाजता प्रवेश करायचा. कुठे प्रवेश होईल, याची चर्चा करण्यासाठी मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटले, असं दिपाली सय्यद यांनी सांगितलं.

मला एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत आणलं होतं. त्यामुळे त्यांनी शिवसेना सोडल्यानंतर त्यांच्या पाठी उभं राहणं हे माझं कर्तव्य आहे. त्याच कर्तव्य भावनेतून मी शिंदे गटात येत आहे, असं त्या म्हणाल्या.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!