Share

‘आमचे हे दिसत नाही, भाजपात गेले की काय?’ सोशल मीडियावर वायरल

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक नेते मंडळी पक्षांतर करत आहे. भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात इन्कमिंग सुरू असल्यानं सोशल मीडियावर पक्षांतराची खिल्ली उडवली जात आहे.

सोशल मीडियावरही भाजपची लोकप्रियता चांगलीच वाढली आहे. या पावसाळ्यात बेडकांपेक्षा नेते मंडळींचं इकडून- तिकडे उद्या मारताना दिसत आहे. तसेच सोशल मीडियावर भाजपची खिल्ली उडवणारे मेसेज चांगलेच वायरल होत आहे.

काय रे लय दिवस दिसला नाहीस ? भाजपात गेलास की काय ? अशा प्रकारे मेसेज चांगलेच वायरल होताना पाहायला मिळत आहे. याच प्रमाणे आमचे हे दिसत नाही, भाजपात गेले की काय? या वायरल मेसेजमुळे सोशल मीडियावर चांगलाच हास्यकल्लोळ उडाला आहे.

दरम्यान, आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसला लागलेली गळती काही केल्या थांबायला तयार नाही. राष्ट्रवादीतून आतापर्यंत बऱ्याच नेत्यांनी पक्षांतर केले आहे. त्यात महिला नेत्या चित्रा वाघ, मुंबईचे नेते सचिन अहिर यांचा समावेश आहे. तर इतरही अनेक नेते भाजपच्या वाटेवर असल्याच बोललं जात आहे.

महत्वाच्या बातम्या 

आज ‘या’ कारणामुळे पवार आणि फडणवीस एकाच मंचावर

भाजप-आणि शिवसेना आमच्या नेत्यांच्या मागे लागले आहेत’

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!