Share

फडणवीसांनी आपल्या गुरूची परंपरा पुढे चालवत विमानप्रवासावर केली कोट्यवधींची उधळ – कॉंग्रेस

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा :  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विमानप्रवासावरून महाराष्ट्र कॉंग्रेसने त्यांच्यावर निशाणा साधला आहे. मोदींना गुरुस्थानी माननाऱ्या फडणवीसांनी आपल्या गुरूची परंपरा पुढे चालवत विमानप्रवासावर कोट्यवधींची उधळपट्टी केली आहे. अशी टीका महाराष्ट्र कॉंग्रेसने केली आहे.

आगामी विधानसभा निवडणूक आवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. सर्व पक्षांचे एकमेकांविरोधात आरोप प्रत्यारोप सुरु आहेत, याचदरम्यान महाराष्ट्र कॉंग्रेसने मुख्यमंत्री फडणवीस यांचे २०१८ आणि २०१९ च्या विमानप्रवासाच्या खर्चावरून निशाणा साधला. विमानप्रवासावर सर्वात जास्त खर्च २०१८-१९ मध्ये झाला असे म्हणत याकाळात लोकसभेच्या निवडणुका असल्यामुळे फडणवीसांनी सरकारी पैशातून विमानप्रवास करून पक्षाचा प्रचार तर केला नाही ना? असा सवाल कॉंग्रेसने केला.

इतकेच नव्हे तर, मोदींना गुरुस्थानी माननाऱ्या फडणवीसांनी आपल्या गुरूची परंपरा पुढे चालवत विमानप्रवासावर कोट्यवधींची उधळपट्टी केली अशी टीकाही कॉंग्रेसने केली आहे. महाराष्ट्र कॉंग्रेसच्या ट्विटर अकाउँट वर ट्विट करत ही टीका केली आहे.

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!