Pune

Akshardham Pune- अक्षरधाम दील्ली व गुजरात ची प्रतिकृती पुण्यात

पर्यटन ठिकाण म्हणून पुण्याची आधीच ओळख आहे त्यात आणखी भर पडली ती पुण्यात नुकत्याच झालेल्या स्वामी नारायण मंदिराची. स्वामी नारायण मंदिर पर्यटन ठिकाण म्हणून चर्चेत आहे. तसेच मंदिराचे सध्याचे सौंदर्य भाविकांना खूणवत आहे. नुकत्याच झालेल्या पावसामुळे हिरवळ डोंगराच्या मध्यभागी वसलेले स्वामी नारायण मंदिर भाविकांची वाट पाहत उभे आहे.

Puneri Pati- पुणेरी पाटी जिंदाबाद 

संदीप कापडे : पुणेकर म्हणजे काहीतरी हटके असणारच. प्रेमळ भाषेत शालजोडे मारण्याची कला पुणेकरांना चांगलीच अवगत आहे . पुणेरी पाट्यातून हेच पहायला मिळते. पुणे ...

फॉरेन नाही हा तर पुण्यातील जंगली महाराज रोड

संदीप कापडे : निसर्गाच्या सानिध्यात वसलेलं शहर म्हणजे पुणे, मात्र. गेल्या काही वर्ष्यात वाढत्या शहरीकरणामुळे शहरातील हिरवळ कमी होते आहे.  पण सध्या स्मार्ट सिटी ...

सावधान तुम्ही भेसळयुक्त तुप तर खात नाही ना?

पुणे – पुण्यातील कोंढवा परिसरात गोकुळनगर येथे तुपात होणाऱ्या भेसळीचा भांडाफोड करण्यात अन्न व औषधी प्रशासन विभागाला यश आलं आहे.भेसळीच्या विरोधात करण्यात आलेली ही ...

चायनीज पदार्थ खाण्यास नकार दिल्याने पत्नीची हत्या

बारामती –  चायनीज पदार्थ खाण्यास नकार दिल्यामुळे संतापलेल्या नवऱ्याने पत्नीचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार बारामतीत घडला आहे. कामावरून घरी परतल्यावर पत्नीने स्वयंपाक केला नाही ...

पुण्यात रिक्षाची भिंतीला जोरदार धडक

पुण्यातील कोंढवा खुर्द येथील वेताळ बाबा चौकात रिक्षा भिंतीला धडकल्याने झालेल्या अपघातात एका चिमुकलीचा मृत्यू झाला आहे. हा अपघात दुपारी बाराच्या सुमारास घडला कोंढवा ...

विठुरायाच्या दर्शनाला जाताय मग करा हे अ‍ॅप डाउनलोड

पुणे: डिजिटलच्या युगात आता लाखो वारकऱ्यांचा जिव्हाळा असणारा पालखी सोहळादेखील हायटेक होतोय. कारण आता पुणे जिल्हा प्रशासनाकडून केले जाणारे वारी व्यवस्थापन, तसेच दिल्या जाणाऱ्या ...

PMC- ३४ गावांचा पुणे पालिकेत समावेश करावा- उच्च न्यायालय

पुणे महानगरपालिका हद्दीलगतच्या ३४ गावांचा येत्या तीन आठवडयात पुणे पालिकेत समावेश करावा असे आदेश उच्च न्यायालयाने काल राज्य सरकारला दिले.

Lonavala- लोणावळा मध्ये अजब प्रकार, नगराध्यक्षांच्या घरासमोर तिरडीचा उतारा

लोणावळ्याच्या नगराध्यक्षा सुरेखा जाधव यांच्या मृत्यूचा काळ, वेळ, ठिकण आणि कारण निश्चित करून तसेच मृत्यू यंत्र आणि काळ्या बाहुलीची बांधलेली तिरडी याचा उतारा खुद्द ...

हायवेलगतची दारु दुकानं, बार पुन्हा सुरु!

मुंबईतील पूर्व आणि पश्चिम महामार्ग आता एमएमआरडीएकडे हस्तांतरित करण्यात आलं आहे. यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर बंद झालेले महामार्गालगतची दुकानं आता पुन्हा सुरु होणार आहेत. ...

📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!