Share

बागेतील फुलांपासून बनवलेली बिकिनी घालून उर्फी जावेदचा बोल्ड अंदाज! पाहा VIDEO

Published On: 

मुंबई : अभिनेत्री उर्फी जावेद सोशल मिडीयावर खूप सक्रीय असते. ती रोज नवीन फोटो आणि व्हिडीओ चाह्त्यांसोबत शेअर करत असते. उर्फी जावेद तिच्या बोल्ड्स्टाईल साठी खूप प्रसिद्ध आहे. उर्फी कधी प्लास्टीकच्या पिशव्यांनी बनवलेली ड्रेस तर कधी सेफ्टी पिनने बनवलेले ड्रेस घालत असते. यावेळी तर उर्फीने कमालच केली आहे. यावेळी उर्फीने बागेतील फुलांपासून बनवलेली बिकिनी परिधान केली आहे . उर्फीच्या लुकचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

व्हिडिओमध्ये उर्फीने फुलांपासून बनवलेली बिकिनी घातलेली दिसत आहे. उर्फीने पिवळ्या फुलांनी बनवलेली बिकिनी घातली आहे. उर्फी जावेद कॅमेऱ्यासमोर नवींनवीन पोज देताना दिसत आहे. उर्फीचा हा लूक चाहत्यांना प्रचंड वेड लावत आहे. उर्फीने हा व्हिडीओ तिच्या इंस्टाग्रामवरून शेअर केला आहे.

https://www.instagram.com/p/Ce5RbjyFXwj/

उर्फिने आपल्या बोल्ड्नेसमुळे सोशल मिडीयावर वेगळीच खळबळ माजवली आहे. तुम्हाला एक गोष्ट जाणून आश्चर्य वाटेल उर्फी फाटलेले कपडे घालून लाखोंची कमाई करते आणि आरामदायी जीवन जगते. चाहते तिच्या लेटेस्ट लुकची आतुरतेने वाट पाहत असतात. तिने लेटेस्ट लुक चाह्त्यांसोबत शेअर करताच काही मिनिटातच सोशल मिडीयावर प्रचंड व्हायरल होतो. उर्फी जावेद अवघ्या २५ वर्षाची आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!