Share

शरद पवारांशी पंगा घेणाऱ्या भाजप आमदार गोपीचंद पडळकरांच्या अडचणीत आणखी वाढ

Published On: 

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्यावर आक्षेपार्ह विधान करत टीका करणार्‍या भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात शिरुर कासार (बीड) पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

‘या’ दिवशी रिलीज होणार सुशांतचा शेवटचा सिनेमा, फ्री मध्ये पाहू शकतील चाहते !

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे.शिरुर कासार येथे राष्ट्रवादी युवक प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख यांनी आमदार गोपीचंद पडळकर यांच्या प्रतिमेला जोडे मारत आणि प्रतिमा जाळत आंदोलन केले होते.

रूग्णालयाबाहेर झालेले मुंबईतील 1000 मृत्यू का दडवले? फडणवीसांचा थेट सवाल

शरद पवार यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्यामुळे राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. अजूनही राज्यात ठिकठिकाणी गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक होवून आंदोलन करत आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!