Share

‘दाऊदला दम देण्याच्या बाता मारणारे आपले शौर्य एका बाईला दाखवतात’

Published On: 

मुंबई : अभिनेत्री कंगना रणौत आणि शिवसेनेमधला वाद मिटण्याचे काही चिन्ह दिसत नसताना आता भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी ट्विट करतशिवसेनेवर  निशाणा साधला आहे.

शिवसेनेच्या तोंडाळ नेत्यांना उघड आव्हान दिलंय या महिलेने. जिने बॉलीवूडच्या इस्लामी माफियांना भीक घातली नाही, ती नवं बाटग्या सेक्युलर शिवसेने समोर झुकेल काय? दाऊदला दम देण्याच्या बाता मारणारे आपले शौर्य एका बाईला दाखवतायत, अशा शब्दात भातखळकर यांनी शिवसेनेवर टीका केली आहे.

तसेच खासदार संजय राऊत यांनी ‘माझी ताकत काय आहे; हे; १०५ विरोधात बसलेल्याआमदारांना विचारा’, असे; विधान केले होते यावर; भातखळकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे;विश्वासघाताने 105 संख्या असलेल्या पक्षाला विरोधी पक्षात बसावे लागले हे खरे…सत्ता हाती आहे, परंतु धमक नसल्याने मुख्यमंत्री घरातून बाहेरच पडत नाही त्याचे काय? घरात कडी लावून बसायला सत्ता हस्तगत केली होती काय?, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

राज्याला मुसळधार पावसाने झोडपले

दरम्यान, मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केल्याने शिवसेनेने कंगनावर टीकेचा भडीमार केला तर भाजप आमदार राम कदम यांनी कंगना झाशीची राणी असून ती शिवसेनेच्या धमकीला घाबरणार नाही असे म्हणत तिला पाठिंबा दर्शवला होता.

भाजपकडून पांडुरंग रायकर यांच्या कुटुंबियांना ५ लाखाची मदत!

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!