Share

मोठी बातमी : झारखंड मुक्ती मोर्चाचे अध्यक्ष शिबू सोरेन कोरोनाची लागण

Published On: 

रांची : झारखंड मुक्ती मोर्चाचे अध्यक्ष आणि राज्यसभा सदस्य शिबू सोरेन यांना आणि त्यांची पत्नी रूपी सोरेन यांना कोरोनाची लागण झाली आहे. दोघांनाही हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले असून मुख्यमंत्री आणि शिबू सोरेन यांचे पूत्र हेमंत सोरेन यांची पुन्हा एकदा सोमवारी कोरोना चाचणी घेण्यात येणार आहे.

शिबू सोरेन यांच्या निवास्थानी तैनात असलेल्या 17 कर्मचारी आणि सुरक्षारक्षकांना कोरोनाची लागण झाली होती. यानंतर शिबू सोरेन आणि त्यांच्या पत्नीची कोरोना चाचणी घेण्यात आली होती. दोघांचीही चाचणी पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली आहे. शिबू सोरेन यांचे वय 74 वर्षे असल्याने राज्यभरात चिंतेचे वातावरण आहे.

शिबू सोरेन आणि मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांची निवासस्थाने वेगवेगळी आहेत. मात्र, तरीही सावधगिरी म्हणून हेमंत सोरेन यांचीही कोरोना टेस्ट घेण्यात आली होती. पहिली टेस्ट निगेटिव्ह आली. मात्र, पुन्हा 24 ऑगस्टला त्यांची कोरोना टेस्ट केली जाणार आहे.

कोरोनाकडे संकट म्हणून नव्हे संधी म्हणून बघा -हसन मुश्रीफ

प्रकाश आंबेडकर मोघम निशाणेबाजी करत आहेत;राष्ट्रवादीने दिले सडेतोड प्रत्युत्तर

सेल्फी विथ खड्डे कार्यक्रम कधी सुरु करायचा? भाजपा खासदाराचा सुप्रिया सुळेंना खोचक सवाल

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!