Share

मोठी बातमी : भाजप – सेना युतीबाबत जानकरांचा सर्वात मोठा गौप्यस्फोट

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : ‘तू मारल्यासारखं कर मी रडल्यासारखो करतो, अशी शिवसेना आणि भाजपची सध्या रणनीती आहे,’ असा दावा पशुसंवर्धन आणि दुग्ध व मत्स्यविकासमंत्री महादेव जानकर यांनी केला आहे. हे दोनीही पक्ष आगामी निवडणुकीत युती करणार आहेत, असा गौप्यस्फोटही जानकर यांनी केला आहे.

‘आता कितीही भांडत असले तरी निवडणुकीत शिवसेना-भाजपची युती होणार आहे. पण नाहीच झाली तर त्या दोघांमध्ये युती होण्यासाठी मी स्वत: पुढाकार घेईल,’ असंही महादेव जानकर म्हणाले.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!